मराठी बालगीते (Package Name: com.urva.marathibalgeete) is developed by Omkarti Studio and the latest version of Marathi Balgeete 1.16 was updated on November 26, 2020. Marathi Balgeete is in the category of Entertainment. You can check all apps from the developer of Marathi Balgeete and find 8 alternative apps to Marathi Balgeete on Android. Currently this app is for free. This app can be downloaded on Android 4.3+ on APKFab or Google Play. All APK/XAPK files on APKFab.com are original and 100% safe with fast download.
मराठी बालगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी बालगीतांचा आणि बडबड गीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही . मराठी बालगीते अँप्लिकेशन मध्ये 150 पेक्षा जास्त बालगीते व बडबड गीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, झुक झुक झुक झुक अगीनगाडी , उठा उठा चिऊताई , गोरी गोरीपान फुलासारखी छान , आपडी थापडी गुळाची पापडी ,अटक मटक चवळी चटक , ससा तो ससा की कापूस जसा ,येरे येरे पावसा , नाच रे मोरा अंब्याच्या वनांत , पप्पा सांगा कुणाचे ? ,चांदोबा चांदोबा भागलास का? , चांदोबा लपला झाडीत , सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? , छडी लागे छमछम ,शाळा सुटली पाटी फुटली , या बालांनो या रे या ! , अशा अनेकप्रकारचे बालगीत व बडबडगीत आहे. - असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - झुक झुक झुक झुक अगीनगाडी - उठा उठा चिऊताई - गोरी गोरीपान फुलासारखी छान - आपडी थापडी गुळाची पापडी - अटक मटक चवळी चटक - ससा तो ससा की कापूस जसा - येरे येरे पावसा - नाच रे मोरा अंब्याच्या वनांत - पप्पा सांगा कुणाचे ? - चांदोबा चांदोबा भागलास का? - चांदोबा लपला झाडीत - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? - छडी लागे छमछम - शाळा सुटली पाटी फुटली - या बालांनो या रे या ! - अ आ आई म म मका - गाडी आली गाडी आली - रुसु बाई रुसु कोपर्याटत बसु - एवढा मोठ्ठा भोपळा - आईसारखे दैवत सार्याय जगतावर नाही - ए आई मला पावसात जाउ दे - अडगुलं मडगुलं - आजी बाई आजी बाई - झुलतो झुला जाई आभाळा - तुझ्या गळां माझ्या गळां - राजा राणीची नको काऊ माऊची नको - अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ - भटो भटो कुठे गेला होतात? - खबडक खबडक घोडोबा - पिटुकला पाहुणा!! - एक होतं झुरळ - उंदिरमामा उंदिरमामा..... - चार ससे पिटुकले - एक होती इडली - ट्रिंग ट्रिंग ट्रिंग - लहान माझी बाहुली - हम्मा हम्मा ये गं - करंगळी, मरंगळी - ये ग ये ग सरी इतर बडबड गीतांचा आनंद घेण्यासाठी मराठी बालगीते अँप डाउनलोड करा.
मराठी बालगीते 1.16 Update
- Android Pie Bug Fixes - Performance improvements - Add More Balgeet - Fixed Minor Bug
APKFab.com and the download link of this app are 100% safe. All download links of apps listed on APKFab.com are from Google Play Store or submitted by users. For the app from Google Play Store, APKFab.com won't modify it in any way. For the app submitted by users, APKFab.com will verify its APK signature safety before release it on our website.