मराठी शेतकरी (Package Name: urvaapps.com.marathifarmer) is developed by Urva Apps and the latest version of Marathi Agri App I कृषी अँप 1.19 was updated on September 17, 2025. Marathi Agri App I कृषी अँप is in the category of Books & Reference. You can check all apps from the developer of Marathi Agri App I कृषी अँप and find 4 alternative apps to Marathi Agri App I कृषी अँप on Android. Currently this app is for free. This app can be downloaded on Android 6.0+ on APKFab or Google Play. All APK/XAPK files on APKFab.com are original and 100% safe with fast download.
► Disclaimer : This APP is NOT associated, affiliated, endorsed, sponsored, or approved by any Government Department Or any Government Organization (i.e. Bhulekh Mahabhumi, Election Commission,Government of Maharashtra, Nabard, Zilla Parishad ). - This application is only developed for the convenience of App users to get Forms App for their own use easily.
►Source of Information of Government Departments Name & there Website for Marathi Agri App :
1) Government of Maharashtra : https://www.maharashtra.gov.in/
2) Bhulekh Mahabhumi : https://bhulekh.mahabhumi.gov.in/
3) Trade Marks Registry India : https://www.zppune.org/pgeHome.aspx
4) Rural Development & Panchayat Raj Department https://rdd.maharashtra.gov.in/
5) Government of Maharashtra Official : https://testgomweb.mahaitgov.in/
शेतकरी बाधंवानो आधुनिक शेतीची सुरूवात हि हरित क्रांन्तीची देणगी आहे. आपण तेथुन नवीन शेतीचं रूप बघायाला सुरूवाता केली. तो प्रवास आज पर्यंत सुरू राहिला पण एक गोष्टी कडे आपण तिर्हित पणे बघत राहिलो. एकदम आडण्यासारखे.पण उडी मारून द्राक्ष न मिळालेल्या कोल्हा सारखं ते मिळवण्याचा हट्टाहास करत राहिलो. काय? ते म्हणजे नॉलेज.. हो नॉलेज. म्हणून आमचा या अँप द्वारे हाच एक छोटासा प्रयत्न आहे कि अँप मधून माहिती उपलद्ध करून देणे.या अँप अँप मध्ये खालील महत्वाच्या विषयांचा समावेश केला आहे.
* शेतकरी
* शेती पिके
* शेती व्यवस्थापन
* कृषी पर्यटन
* सिंचन व्यवस्थापन
* आधुनिक शेती
* हवामान
* औषधी वनस्पती लागवड
* शेतीशी निगडित व्यवसाय
* ऑनलाईन ७ /१२ उतारा
* ऑनलाईन ८ अ
* मतदान यादीतील नाव चेक करणे
* जमिनी विषयी कायदे
* ग्रामपंचायत
👉 Marathi Shetkari | शेतकरी अँप हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास तयार केलेले अँप आहे. या अँपमधून तुम्हाला कृषी मार्गदर्शन, पिकांची माहिती, खत व औषधे, हवामान अंदाज, सरकारी योजना, अनुदाने, बाजारभाव व शेती संबंधित ताज्या बातम्या एकाच ठिकाणी मिळतात.
🚜 शेतकरी ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये: (Features):
🌱 पिकांचे मार्गदर्शन: धान्य, भाजीपाला, फळझाडे व शेती पद्धतींची संपूर्ण माहिती.
🌦 हवामान अंदाज: तुमच्या गावातील अचूक हवामान माहिती, पावसाची शक्यता, तापमान अंदाज.
📈 बाजारभाव माहिती: मंडईतील दररोज बदलणारे भाव थेट तुमच्या मोबाईलवर.
🏛 शासकीय योजना व अनुदाने: नवीन कृषी योजना, शेतकरी कर्ज माफी, अनुदान अर्ज व लाभ.
💧 सिंचन व खत मार्गदर्शन: पाण्याची बचत, ड्रिप सिंचन व सेंद्रिय शेतीसाठी टिप्स.
🧑🤝🧑 शेतकरी समुदाय: इतर शेतकऱ्यांशी चर्चा, अनुभव व उपाययोजना शेअर करण्याची संधी.
हे अँप मराठी भाषेत उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ते सहज वापरता येते.
Why Download Marathi Shetkari App?
✅ 100% मोफत व सोपी मराठी भाषा
✅ दररोज अपडेट होणारी माहिती
✅ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त
✅ इंटरनेट शिवाय काही फीचर्स उपलब्ध
मराठी शेतकरी अँप, Shetkari app, Krushi App Marathi, कृषी माहिती ॲप, शेतकरी मार्गदर्शन, बाजारभाव ॲप, हवामान अंदाज ॲप मराठी, Government Yojana Marathi, Farmer App Marathi, Sheti App
- Agriculture App Marathi
- Farmer Information Marathi
- Shetkari Yojana App
- Krushi Margdarshan
- Shetkari Anudan
वरील विषयांचा समावेश आहे.तरी अँप अजून चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचना
[email protected] या मेल वर मेल करावा अशी कृषीराजाला विनंती आहे.