मराठी आमंत्रण पत्रिका या अँपचा वापर करून तुम्ही स्वतः विवाह आमंत्रण व इतर आमंत्रण पत्रिका तयार करू शकता जसे कि साखरपुडा पत्रिका, सत्यनारायण पूजा, ग्रह प्रवेश ,वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस, आणि इतर प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आणि ते पाठवूही शकता. आमंत्रण पत्रिका बनवताना तुम्ही तुम्हाला हवे असलेले फोटो, ईमोजी घेऊ शकता आणि तुम्ही लिहिलेल्या मजकूरला कलर देऊ शकता. हे अँप मोफत आहे आणि उपयोगी असं अँप असून तुम्ही तयार केलेल्या आमंत्रण पत्रिका फेसबुक व्हाट्सएप, ईमेल इत्यादी द्वारे पाठवू हि शकता.अँप कसे वापरावे या बद्दल माहिती.
१. मुख्य पृष्ठावरील कोणतेही एक विषय निवडा.
२. पुढे जाऊन कोणतीही एक आवडती फ्रेम निवडा
अन्यथा पुढे जा या बटण वरती क्लिक करा.
३. पुढे जाऊन तुम्ही तुमचा मजकूर लिहू शकता.
४. पुढील पृष्टावरती आमंत्रण पत्रिका बनवू शकता.
५. प्रश्न चिन्ह आपणास अँप कसे वापरायचे याची
संपूर्ण माहिती मिळेल.
६. कॅमेरा कॅमेरा या बटन वर क्लिक करून
आपण आपल्या पसंतीचे बॅकग्राऊंड इमेजेस, इमेज
बदलू शकता.
७. पत्रिका थीम्स आपण आपल्या पसंतीची
पत्रिका थीम्स निवडू शकता.
८. टेक्स्ट आपण आपल्याला हवा तो मजकूर लिहू
शकता.
९. ईमोजी ईमोजी आयकॉन निवडून तुम्ही
तुम्हाला हवी ती ईमोजी घेऊ शकता.
१०. कलर कलर हा आयकॉन निवडून तुम्ही
मजकुराला कलर देऊ शकता. त्याच्यासाठी
तुम्हाला त्या मजकूर वरती क्लिक करावे
लागेल त्याच्यानंतर कलर आयकॉन निवडून कलर
निवडावा लागेल.
११. डिलीट डिलीट आयकॉन निवडून तुम्ही
आमंत्रण पत्रिका वरील कोणतीही गोष्ट डिलीट करू
शकता.त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती वरती
आधी क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर डिलीट
आयकॉन निवडून डिलीट करावे लागेल.
१२. B B हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा
मजकूर बोल्ड करू शकता.
१३. I . हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा मजकूर
इटालिक मध्ये सेट करू शकता.
१४. A A हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा
मजकूर परत मूळ स्थितीत सेट करू शकता.
१५. अलायमेन्ट पुढील अलायमेन्ट आयकॉन
निवडून तुम्ही मजकूर हवा तश्या अलाइनमेंट मध्ये
सेट करू शकता. 10. बॅक हा आयकॉन निवडून तुम्ही पाठीमागे
जाऊ शकता, आणि तुम्हाला हवा तसा मजकूर
मध्ये बदल करू शकता.
१७. शेअर तुम्ही तयार केलेली लग्न पत्रिका शेअर
करू शकता.
१८. डाउनलोड तयार केलेली लग्न पत्रिका
डाउनलोड करू शकता म्हणजे तुमच्या
डिव्हाइसमध्ये सेव्ह करता येते.
१९. ग्यालरी सेव्ह केलेली लुम्ही
ग्यालरीमधून एडिट करू शकता.
Bienvenido a Marathi Invitation Card Maker, la aplicación perfecta para diseñar y compartir impresionantes invitaciones digitales en idioma marathi. Ya sea una boda, un cumpleaños, una ceremonia de nombramiento, un baby shower, una inauguración de la casa (Griha Pravesh), Satyanarayan Pooja o cualquier ocasión festiva como Diwali, Ganesh Chaturthi y Makar Sankranti, nuestra app te ayuda a crear tarjetas personalizadas en tan solo unos minutos.
Con plantillas en marathi listas para usar, fuentes elegantes, pegatinas decorativas y herramientas de personalización, puedes diseñar invitaciones llamativas que impresionen a tus invitados. Comparte tus tarjetas al instante en WhatsApp, Facebook, Instagram o correo electrónico sin complicaciones.
Nuestra app está diseñada con edición sencilla de arrastrar y soltar, diseños de alta calidad y fuentes de caligrafía marathi tradicional para darle a tus invitaciones un toque cultural auténtico.
¡Empieza a crear hermosas invitaciones hoy mismo y haz que cada evento sea especial con el Creador de Tarjetas de Invitación Marathi!
🌟 Características principales de la app de tarjetas de invitación marathi
🎉 Más de 100 plantillas de invitación en marathi para toda ocasión. 🖋️ Elegantes fuentes en marathi e inglés para personalizar texto.
🖼️ Añade fotos, stickers, bordes y fondos.
✨ Diseños tradicionales para bodas, cumpleaños y eventos religiosos.
📲 Guarda invitaciones en calidad HD y compártelas al instante.
🕉️ Plantillas específicas para festivales: Diwali, Ganesh Utsav, Navratri y más.
💌 Editor fácil de usar con función de arrastrar y soltar.
Tarjeta de invitación en marathi, creador de tarjetas de boda en marathi, invitación de cumpleaños en marathi, invitación digital en marathi, tarjeta de inauguración en marathi, tarjeta de baby shower en marathi, creador de invitaciones para festivales, tarjeta de Ganesh Chaturthi, tarjeta de felicitación en marathi, app para invitaciones a festivales en marathi.
“Celebra cualquier ocasión con un toque de tradición marathi.”
“Desde bodas hasta festivales: diseña invitaciones perfectas en marathi.” "Fácil, elegante y cultural: tu aplicación favorita para crear tarjetas marathi".
कृपया आपल्या सूचना आम्हाला
[email protected] मेल वर पाठवा.